Children's Day Special | कलाकारांच्या बालपणीचे धमाल किस्से | Anvita Phaltankar, Kishori Ambiye
2021-11-15 10
आजच्या बालदिनाच्या निमित्ताने आम्ही कलाकारांचं बालपण जाणून घेतलं. पहा अभिनेत्री अदिती सारंगधर, अन्विता फलटणकर आणि किशोरी आंबिये यांच्या बालपणीच्या आठवणी. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale.